NMRL DRDO नेवल मटेरियल रिसर्च प्रयोगशाळा, अंबरनाथ ठाणे येथे १४ जागा

Published On: मार्च 15, 2021
Follow Us
DRDO

नेवल मटेरियल रिसर्च प्रयोगशाळा, अंबरनाथ ठाणे येथे अप्रेंटीस पदाच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2021 आहे.

एकूण जागा : १४

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) पदवीधर प्रशिक्षणार्थी/ Graduate Apprentice
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी / बीए /बी.कॉम

२) आयटीआय प्रशिक्षणार्थी/ ITI Apprentice
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

३) १०+२ प्रशिक्षणार्थी/ 10+2 Apprentice
शैक्षणिक पात्रता : ०१) १०+२ परीक्षा उत्तीर्ण ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक

परीक्षा फी : परीक्षा फी नाही

वेतनमान (Stipend) : ७,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : अंबरनाथ, ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे

ई-मेल : dcparmar@nmrl.drdo.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ मार्च २०२१

अधिकृत संकेतस्थळ : drdo.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now