North Eastern Railway Bharti 2023 उत्तर पूर्व रेल्वेत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 1104
पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
यांत्रिक कार्यशाळा/ गोरखपूर -411
सिग्नल वर्कशॉप/ गोरखपूर कॅंट -63
ब्रिज वर्कशॉप/गोरखपूर कॅंट -35
यांत्रिक कार्यशाळा/ इज्जतनगर -151
डिझेल शेड/इज्जतनगर -60
कॅरेज आणि वॅगन /लज्जतनगर 64
कॅरेज आणि वॅगन / लखनौ Jn -155
डिझेल शेड / गोंडा -90
कॅरेज आणि वॅगन /वाराणसी -75
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/ कारपेंटर/पेंटर/मेकॅनिस्ट/टर्नर)
वयाची अट: 02 ऑगस्ट 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ ₹100/- [SC/ST/PWD/EWS/महिला: फी नाही]
पगार : नियमानुसार
नोकरी ठिकाण: गोरखपूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 ऑगस्ट 2023 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : ner.indianrailways.gov.in