रेल्वेत 1646 जागांसाठी भरती ; 10वी+ITI उत्तीर्णांना मोठी संधी

Published On: जानेवारी 8, 2024
Follow Us

North Western Railway Bharti 2024 : उत्तर पश्चिम रेल्वेत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. ‘अप्रेंटिस’ पदासाठी ही भरती होणार असून याद्वारे एकूण 1646 जागा भरल्या जातील. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया 10 जानेवारी पासून सुरु होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 1646
पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन/ कारपेंटर/पेंटर/मेसन/पाईप फिटर/फिटर/डिझेल मेकॅनिक/वेल्डर/M.M.T.M./टेक्निशियन/मशीनिस्ट)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 10 फेब्रुवारी 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना नियमाप्रमाणे पगार मिळेल.
नोकरी ठिकाण: अजमेर, बीकानेर, जयपूर & जोधपूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 10 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)

अधिकृत संकेतस्थळ : rrcjaipur.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now