⁠  ⁠

Northern Railway उत्तर रेल्वे मध्ये विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

एकूण जागा : २७

पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :

1) वरिष्ठ रहिवासी/ Senior Resident
शैक्षणिक पात्रता : ०१) एमसीआय/ एनबीई द्वारा मान्यताप्राप्त संबंधित विशिष्टतेमध्ये पदव्युत्तर पदवी ०२) एमसीआय मान्यताप्राप्त संबंधित विशिष्टतेमध्ये पदव्युत्तर डिप्लोमा ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.

2) रेडिओलॉजिस्ट/ Radiologist
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी किंवा पी.जी. ग्रॅज्युएट ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. (३० वर्षे ते ६४ वर्षे)

3) ऑर्थोपेडिक सर्जन/ Orthopedic Surgeon
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी किंवा पी.जी. ग्रॅज्युएट ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. (३० वर्षे ते ६४ वर्षे)

वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०२० रोजी ३७ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट, PWD – १० वर्षे सूट]

fee : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : २४,०००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये 

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, उत्तर रेल्वे लखनौ

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 नोव्हेंबर 2020

निवड प्रक्रिया : मुलाखत (वरिष्ठ रहिवासी)

मुलाखतीचा पत्ता : ऑडिटोरियम, केंद्रीय हॉस्पिटल

मुलाखतीची तारीख : 5 & 6 नोव्हेंबर 2020 (पदांनुसार) आहे.

अधिकृत वेबसाईट : http://www.nr.indianrailways.gov.in/

जाहिरात (Notification): पाहा 

Share This Article