NPCIL Recruitment 2024 : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 58
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) असिस्टंट ग्रेड-1 (HR) 29
2) असिस्टंट ग्रेड-1 (F &A) 17
3) असिस्टंट ग्रेड-1 (C&MM) 12
शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा : 25 जून 2024 रोजी 21 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹100/- [SC/ST/PwBD/DODPKIA/महिला: फी नाही]
पगार : 25,500/- ते 38,250/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2024 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : https://www.npcil.nic.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा