NPCIL Recruitment 2024 न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे.यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 74
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) नर्स-A – 01
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण+नर्सिंग & मिड-वाइफरी डिप्लोमा किंवा B.Sc.(Nursing) किंवा नर्सिंग प्रमाणपत्र+03 वर्षे अनुभव
2) स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (ST/SA)(कॅटेगरी I) – 12
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electronics) किंवा 60% गुणांसह B.Sc.(Physics-Chemistry / Mathematics /Statistics / Electronics/ Computer Science)
3) स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) (कॅटेगरी II) – 60
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण + ITI (Fitter/Electrician/Instrumentation) किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM)
4) एक्स-रे टेक्निशियन (टेक्निशियन-C) – 01
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) मेडिकल रेडिओग्राफी/एक्स-रे टेक्निक ट्रेड प्रमाणपत्र (iii) 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 05 ऑगस्ट 2024 रोजी, 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : [SC/ST/ExSM/PWD/महिला:फी नाही]
पद क्र.1 & 2: General/OBC/EWS: ₹150/-
पद क्र.3 & 4: General/OBC/EWS: ₹100/-
इतका पगार मिळेल :
नर्स-A — 44,900/- ते 67,350/-
स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (ST/SA)(कॅटेगरी I) – 35,400/- ते 53,100/-
स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) (कॅटेगरी II) – 21,700/- ते 32,550/-
एक्स-रे टेक्निशियन (टेक्निशियन-C) – 25,500/- ते 38,250/-
अर्ज करण्याची पद्धत :ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2024 (04:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.npcilcareers.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा