NPCIL मध्ये 10वी/12वी पाससाठी नोकरीची संधी ! 279 जागांसाठी भरती

Published On: सप्टेंबर 5, 2024
Follow Us

NPCIL Recruitment 2024 : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 279

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कॅटेगरी II-स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) ऑपरेटर 153
शैक्षणिक पात्रता:
50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry and Mathematics)
2) कॅटेगरी II-स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) मेंटेनर 126
शैक्षणिक पात्रता
: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician/ Fitter/ Instrumentation/ Electronics/Machinist/Turner/Welder)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 11 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/PWD/महिला:फी नाही]
पगार : 20,000/- ते 22,000/-
नोकरी ठिकाण:
रावतभाटा राजस्थान साइट, NPCIL

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 सप्टेंबर 2024 (04:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://npcilcareers.co.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक कर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now