NPCIL Recruitment 2025 : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2025 (05:00 PM) निश्चित करण्यात आली आहे. NPCIL Bharti 2025
एकूण रिक्त जागा : 122
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | डेप्युटी मॅनेजर (HR) | 31 |
| 2 | डेप्युटी मॅनेजर (F&A) | 48 |
| 3 | डेप्युटी मॅनेजर (C&MM) | 34 |
| 4 | डेप्युटी मॅनेजर (Legal) | 01 |
| 5 | ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT) | 08 |
| Total | 122 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MBA किंवा पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा किंवा व्यवस्थापन अभ्यासात पदव्युत्तर पदवी किंवा MSW
पद क्र.2: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MBA किंवा पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा किंवा व्यवस्थापन अभ्यासात पदव्युत्तर पदवी किंवा CA, CMA, CFA
पद क्र.3: (i) इंजिनिअरिंग पदवी (ii) MBA किंवा पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा किंवा व्यवस्थापन अभ्यासात पदव्युत्तर पदवी
पद क्र.4: (i) 60% गुणांसह LLB (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 27 नोव्हेंबर 2025 रोजी, 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : [SC/ST/ExSM/PWD/महिला: फी नाही]
पद क्र.1 ते 4: General/OBC/EWS: ₹500/-
पद क्र.5: General/OBC/EWS: ₹150/-
वेतनश्रेणी : ₹35,400/-ते 86,955/- व इतर भत्ते
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2025 (05:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
| अधिकृत संकेतस्थळ | npcilcareers.co.in |
| जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |







