NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांच्या २३० जागा

Published On: फेब्रुवारी 24, 2021
Follow Us

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सहाय्यक अभियंता आणि सहाय्यक केमिस्ट पदांच्या एकूण २३० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०२१ आहे.

एकूण जागा : २३०

पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :

१) सहाय्यक अभियंता/ Assistant Engineer (AE)
शैक्षणिक पात्रता :
०१) मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये अभियांत्रिकी पदवी ०२) ०१ वर्षे अनुभव

२) सहाय्यक केमिस्ट/ Assistant Chemist
शैक्षणिक पात्रता :
०१) रसायनशास्त्रात एम.एस्सी ०२) ०१ वर्षे अनुभव

वयोमर्यादा : १० मार्च २०२१ रोजी ३० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC OBC OBC – ०३ वर्षे सूट, PWD – १० वर्षे सूट]

परीक्षा फी : ३०० रु /-
[SC/ST/PWD/OBC – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते १,२०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : २४ फेब्रुवारी २०२१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2021 

अधिकृत वेबसाईट – www.ntpc.co.in

जाहिरात (Notification) : पाहा

Online अर्जासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now