⁠  ⁠

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेमध्ये 74 पदांवर भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

NTRO Bharti 2023 राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेमध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 74
रिक्त पदाचे नाव: सायंटिस्ट ‘B’
शैक्षणिक पात्रता: (i) प्रथम श्रेणी M.Sc (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कॉम्प्युटर सायन्स / उपयोजित इलेक्ट्रॉनिक्स / रेडिओ भौतिकशास्त्र & इलेक्ट्रॉनिक्स/गणित/जिओ-इन्फॉर्मेटिक्स/ रिमोट सेन्सिंग) किंवा प्रथम श्रेणी BE/B.Tech इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन & इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर/ टेलिकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/जिओ-इन्फॉर्मेटिक्स/ रिमोट सेन्सिंग) (ii) GATE 2021/2022/2023

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 19 जानेवारी 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹250/- [SC/ST/महिला: फी नाही]
पगार : 56,100/- ते 1,77,500/-
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024 (05:30 PM)

अधिकृत संकेतस्थळ : recruit-ndl.nielit.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा


Share This Article