---Advertisement---

NWDA राष्ट्रीय जल विकास संस्थेत भरती ; १२ वी ते पदवीधर पास उमेदवारांसाठी मोठी संधी

By Chetan Patil

Published On:

nwda recruitment 2021
---Advertisement---

राष्ट्रीय जल विकास संस्था दिल्ली येथे विविध पदांच्या ६२ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात असू द्या, अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जून २०२१ आहे.

एकूण जागा : ६२

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) कनिष्ठ अभियंता/ Junior Engineer २३
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ पासून सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये पदविका किंवा समकक्ष. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ पासून सिव्हिल अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष

२) हिंदी अनुवादक/ Hindi Translator १२
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी

३) कनिष्ठ लेखा अधिकारी/ Jr. Accounts Officer १६
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून वाणिज्य पदवी. ०२) ०३ वर्षे अनुभव

४) अपर डिव्हिजन लिपिक/ Upper Division Clerk ०५
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ पासून

५) स्टेनोग्राफर ग्रेड – II/ Stenographer Grade-II ०५
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून १२ वी परीक्षा उत्तीर्ण.

६) एलडीसी/ LDC ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून १२ वी परीक्षा उत्तीर्ण. ०२) टायपिंग स्पीड इंग्रजी मध्ये ३५ श.प्र.मि. व हिंदी मध्ये ३० श.प्र.मि.

वयोमर्यादा : २५ जून २०२१ रोजी १८ ते ३० वर्षे.[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : ८४०/- रुपये [SC/ST/EWS/PWD/महिला – ५००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) :

१) कनिष्ठ अभियंता/ Junior Engineer – ३५,४०० ते १,१२,४००/-
२) हिंदी अनुवादक/ Hindi Translator – ३५,४०० ते १,१२,४००/-
३) कनिष्ठ लेखा अधिकारी/ Jr. Accounts Officer – ३५,४०० ते १,१२,४००/-
४) अपर डिव्हिजन लिपिक/ Upper Division Clerk – २५,५०० ते ८१,१००/-
५) स्टेनोग्राफर ग्रेड – II/ Stenographer Grade-II – २५,५०० ते ८१,१००/-
६) एलडीसी/ LDC – १९,९०० ते ६३,२००/-

नोकरी ठिकाण : दिल्ली

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : १० मे २०२१

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ जून २०२१

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / कौशल्य चाचणी

अधिकृत संकेतस्थळ : www.nwda.gov.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

 

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Comments are closed.