एकूण जागा – ७८६
पदाचे नाव –
१) सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) : २६७ जागा
२) बँकिंग सहाय्यक (Banking Assistant) : ४८५ जागा
३) सिस्टम व्यवस्थापक (System Manager) : ३४ जागा
शैक्षणिक पात्रता :
पद १) कोणत्याही शाखेतील पदवी
पद २) कोणत्याही शाखेतील पदवी.
पद ३) मान्यताप्राप्त वियापीठातून बी.टेक. (सीएस / आयटी) एमसीए पदव्यूत्तर पदवी. ०२)
वयाची अट : ०१ जानेवारी २०२० रोजी २१ वर्षे ते ३२ वर्षे [SC/ST/माजी सैनिक/महिला – ०५ वर्षे सूट]
शुल्क : १०००/- रुपये [SC/ST – ६००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) :
५,२००/- रुपये ते ३४,८००/- रुपये + ग्रेड पे
नोकरी ठिकाण : ओडिशा
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा