OFDR Recruitment 2025 देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आलीय.
एकूण रिक्त जागा : 50
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW) | 50 |
| Total | 50 |
शैक्षणिक पात्रता: ऑर्डनन्स फॅक्टरीजमधील AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी शिकाऊ उमेदवार किंवा सरकारी/खाजगी संस्थेतील AOCP ट्रेड (NCTVT) उमेदवार आणि सरकारी ITI मधील AOCP (NCTVT) असलेल्या उमेदवारांचा विचार केला जाईल.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 07 नोव्हेंबर 2025 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 19900+
नोकरी ठिकाण: देहू रोड, पुणे
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune-412101 Email: ofdrestt@ord.gov.in Tel. No.: 020-27167246/47/98
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2025
| अधिकृत संकेतस्थळ | https://munitionsindia.in/ |
| भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |







