OICL Recruitment 2025 : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 03 डिसेंबर 2025 पासून सुरु होत आहेअर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 300
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (जनरलिस्ट) | 285 |
| 2 | अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (हिंदी राजभाषा) | 15 |
| Total | 300 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी. [SC/ST: 55% गुण]
पद क्र.2: 60% गुणांसह इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी [SC/ST: 55% गुण]
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 नोव्हेंबर 2025 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹100/-]
पगार : Rs.50925-2500(14)-85925-2710(4)-96765/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2025
पूर्व परीक्षा: 10 जानेवारी 2026
मुख्य परीक्षा: 28 फेब्रुवारी 2026
| अधिकृत संकेतस्थळ | www.orientalinsurance.org.in |
| भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |







