ऑइल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ४८ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २५ फेब्रुवारी व ०१, ०८, १५ आणि २२ मार्च २०२१ आहे. या भरतीसाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा फी नाही आहे.
एकूण जागा : ४८
पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता :
१) फिशिंग ऑपरेटर/ Fishing Operator –
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ०३ वर्षे अभियांत्रिकी पदविका
२) एलपीजी ऑपरेटर/ LPG Operator
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ०३ वर्षे मेकॅनिकल अभियांत्रिकी पदविका
३) ड्रिलिंग / वर्कओव्हर ऑपरेटर/ Drilling/Workover Operator
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ०३ वर्षे अभियांत्रिकी पदविका
४) ड्रिलिंग / वर्कओवर मेकॅनिक/ Drilling / Workover Mechanic
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ०३ वर्षे अभियांत्रिकी पदविका
५) ड्रिलिंग / वर्कओवर सहाय्यक ऑपरेटर/ Drilling / Workover Assistant Operator
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय
परीक्षा फी : परीक्षा फी नाही.
नोकरी ठिकाण : आसाम
मुलाखतीचे ठिकाण : Employee welfare Office, Employee Relations Dept, Nehru Maidan, Oil India Ltd, Duliajan.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ मार्च २०२१
अधिकृत संकेतस्थळ : www.oil-india.com
जाहिरात : पाहा