ऑइल इंडिया लिमिटेड मध्ये पदवीधर अभियंता पदांच्या ०३ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०१ जुलै २०२१ आहे.
एकूण जागा : ०३
पदाचे नाव : पदवीधर अभियंता/ Graduate Engineer
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून कोणत्याही शाखेत अभियांत्रिकी किमान ०४ वर्षाची पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव.
वयोमर्यादा : ०१ जुलै २०२१ रोजी २२ वर्षे ते ४० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ४५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : ०१ जुलै २०२१
E-Mail ID : [email protected]
अधिकृत संकेतस्थळे : www.oil-india.com
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा