एकूण जागा : ११
पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :
१) सहाय्यक ऑपरेटर/ Assistant Operator
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) फिटर ट्रेड मध्ये आयटीआय प्रमाणपत्र
२) सहाय्यक तंत्रज्ञ/ Assistant Technician
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय प्रमाणपत्र
३) कनिष्ठ सहाय्यक/ Junior Assistant
शैक्षणिक पात्रता : ०१) १०+२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) डिप्लोमा
४) वरिष्ठ सहाय्यक/ Senior Assistant
शैक्षणिक पात्रता : ०२) पदवी / बी.कॉम ०२) डिप्लोमा
५) तंत्रज्ञ/ Technician
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी. पदवी
६) कनिष्ठ अभियंता/ Junior Engineer
शैक्षणिक पात्रता : ०३ वर्षांची पदविका
वयाची अट : २० जानेवारी २०२१ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट]
शुल्क : २००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक – शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) :
१) सहाय्यक ऑपरेटर – 13,500 ते २८,०००
२) सहाय्यक तंत्रज्ञ -13,500 ते २८,०००
३) कनिष्ठ सहाय्यक – 13,500 ते २८,०००
४) वरिष्ठ सहाय्यक- १६००० ते ३४,०००
५) तंत्रज्ञ – १६००० ते ३४,०००
६) कनिष्ठ अभियंता – १७,००० ते ३८,०००
नोकरी ठिकाण : जोधपूर (राज्यस्थान)
अधिकृत वेबसाईट : www.oil-india.com
जाहिरात (Notification): पाहा