---Advertisement---

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी 94 जागांवर भरती सुरु

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 94

रिक्त पदाचे नाव : कार्यकाळ आधारित DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) 94
शैक्षणिक पात्रता: AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी प्रशिक्षणार्थी ज्यांना ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशिक्षण / लष्करी दारूगोळा आणि स्फोटकांच्या निर्मिती आणि हाताळणीचा अनुभव आहे. आणि पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या आयुध कारखान्यांमध्ये प्रशिक्षण घेतलेले AOCP ट्रेडचे एक्स-ट्रेड अप्रेंटिस. किंवा NCTVT (आता NCVT) द्वारे जारी केलेले NAC/NTC प्रमाणपत्र असलेले उमेदवार आणि सरकारशी संलग्न असलेल्या सरकारी/खाजगी संस्थेकडून AOCP ट्रेडमध्ये आणि सरकारी ITI मधून AOCP असलेले उमेदवार विचारात घेतले जातील.

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 23 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
परीक्षा फी : 19,900/-
नोकरी ठिकाण: भंडारा
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Chief General Manager, Ordnance Factory Bhandara District: Bhandara Maharashtra, Pin-441906
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 नोव्हेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : https://ddpdoo.gov.in/units/OFBA
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now