देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी (Ordnance Factory Dehu Road) मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2025 आहे. Ordnance Factory Dehu Road Bharti 2025
एकूण रिक्त जागा : 149
रिक्त पदाचे नाव : डेंजर बिल्डिंग वर्कर
शैक्षणिक पात्रता: ऑर्डनन्स फॅक्टरीजमधील AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी शिकाऊ उमेदवार किंवा सरकारी/खाजगी संस्थेतील AOCP ट्रेड (NCTVT) उमेदवार आणि सरकारी ITI मधील AOCP (NCTVT) असलेल्या उमेदवारांचा विचार केला जाईल.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 19,900/-
नोकरी ठिकाण: देहू रोड, पुणे
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune-412101 Email: [email protected] Tel. No.: 020-27167246/47/98
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 07 फेब्रुवारी 2025
अधिकृत संकेतस्थळ : ddpdoo.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा