⁠  ⁠

ऑस्कर पुरस्कार २०१७

Mission MPSC
By Mission MPSC 2 Min Read
2 Min Read

oscar-awards-information-in-marathi

* कॅलिफोर्नियाच्या डॉल्बी थिएटरमध्ये झालेल्या या भव्यदिव्य ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्राही सहभागी झाली होती. जस्टिन टिंबरलेकच्या गाण्याने ऑस्कर सोहळ्याला सुरुवात झाली.

* सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून [मुनलाइट] या चित्रपटाला पुरस्कार देण्यात आला. प्रथम तो [ला ला लँड] या चित्रपटाला देण्यात आला होता.

* ऑस्कर पुरस्काराचे यंदाचे ८९ वे वर्ष होते. यंदाच्या पुरस्कारात सर्वाधिक ६ पुरस्कार [ ला ला लँड ] या चित्रपटाला मिळाले तरी सर्वोत्कृष्ट चित्रपट [ मुनलाइट ] या चित्रपटाला मिळाला.

पुरस्कार विजेते –

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट – मूनलाईट
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता – केसी अॅफ्लेक (मँचेस्टर माय द सी)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – एमा स्टोन (ला ला लँड)
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – डॅमियन चॅझेली (ला ला लँड)
  • सर्वोत्कृष्ट पटकथा – बॅरी जेन्किन्स (मूनलाईट)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – मेहर्शला अली (मूनलाईट)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – वायोला डेव्हिस (फेन्सेस)
  • सर्वोत्कृष्ट छायाचित्रण – लीनस सँडग्रेन (ला ला लँड)
  • प्रॉडक्शन डिझाईन – ला ला लँड
  • सर्वोत्कृष्ट गीत – सिटी ऑफ स्टार्स (ला ला लँड)
  • सर्वोत्कृष्ट संगीत – जस्टीन हुरवित्झ (ला ला लँड)
  • सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रिनप्ले – केनिथ लॉनेरगन (मॅँचेस्टर बाय द सी)
  • सर्वोत्कृष्ट व्हिज्युएल इफेक्ट्स – द जंगलबुक
  • सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड शॉर्टफिल्म – पायपर
  • सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड फिचरफिल्म – झुटोपिया
  • सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट – द सेल्समन (इराण)
  • सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी – ओ.जे.: मेड इन अमेरिका
  • सर्वोत्कृष्ट वेशभूषा – कॉलिन एटवूड (फॅण्टॅस्टिक बीट्स अॅण्ड व्हेअर टू फाईंड देम)
  • मेकअप आणि केशरचना – सुसाईट स्क्वॉड
  • सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटिंग – सलवेन बेलमेर (अरायव्हल)
  • सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग – हॅक्सॉ रिज
  • सर्वोत्कृष्ट संकलन – जॉन गिल्बर्ट (हॅक्सॉ रिज)
  • सर्वोत्कृष्ट लाईव्ह ऍक्शन शॉर्टफिल्म – सिंग
  • सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी (शॉर्ट सब्जेक्ट) – द व्हाईट हेल्मेट्स
TAGGED:
Share This Article