पनवेल महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या ९६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २५ व २६ मार्च २०२१ आणि ७ व ८ एप्रिल २०२१ रोजी आहे.
एकूण जागा : ९६
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी/ Full time Medical Officer ०४
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विदयापीठाची एम.बी.बी.एस पदवी आवश्यक अनुभव असल्यास प्राधान्य महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलची नोंदणी आवश्यक
२) अधिपरिचारिका/ GNM Staff Nurse ०६
शैक्षणिक पात्रता : उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (HSC) उत्तीर्ण आवश्यक शासनमान्य संस्थेकडील जनरल नसँग व मिडवाईफरी (GNM) या विषयाची पदविका आवश्यक वा शासनमान्य संस्थेकडील बीएसी नर्सीग (B.sc Nursing) पदवी महाराष्ट्र नींग कौन्सील नोंदणी आवश्यक अनुभव असल्यास प्राधान्य
३) औषधनिर्माता / Pharmacist ०१
शैक्षणिक पात्रता : बी.फार्मा/डी.फार्मा, एमएसपीसी नोदंणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य
४) आरोग्य सेविका/ ANM Staff Nurse ७२
शैक्षणिक पात्रता : १० वी पास ANM (महाराष्ट्र नर्सिग कॉन्सीलची नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य)
५) प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Lab Technician ०७
शैक्षणिक पात्रता : एच.एस.सी. डी एम एल टी अनुभव असल्यास प्राधान्य
६) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी/ Part time Medical Officer ०६
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विदयापीठाची एम.बी.बी.एस पदवी आवश्यक स्त्रीरोग तज्ञ (एम.डी/डी.जी.ओ)/मेडिसीन (एम.डी.)/बालरोगतज्ञ (एम.डी./डी सी. एच.) यांना प्राधान्य. महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलची नोंदणी आवश्यक. अनुभव असल्यास प्राधान्य
वयोमर्यादा : ३८ ते ६५ वर्षे. [मागासप्रवर्ग – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : परीक्षा फी नाही
वेतनमान (Pay Scale) :
१) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी/ Full time Medical Officer – ६०,०००/-
२) अधिपरिचारिका/ GNM Staff Nurse – ३०,०००/-
३) औषधनिर्माता / Pharmacist – २०,०००/-
४) आरोग्य सेविका/ ANM Staff Nurse – १७,०००/-
५) प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Lab Technician – १८,०००/-
६) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी/ Part time Medical Officer – १७,०००/-
नोकरी ठिकाण : पनवेल (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : पनवेल महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग पहिला मजला देवाळे तलावाजवळ पनवेल – ४१०२०६.
E-Mail ID : [email protected]
अधिकृत संकेतस्थळ : www.panvelcorporation.com
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा