Jobs
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती
PCMC Bharti 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट केली जाईल.
एकूण जागा : 32
रिक्त पदाचे नाव :
प्राध्यापक -01 पद
सहयोगी प्राध्यापक -06 पदे
सहायक प्राध्यापक -25 पदे
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
परीक्षा फी :
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय , चाणक्य कार्यालय, पहिला मजला, संत तुकारामनगर, पिंपरी पुणे – 411018
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट केली जाईल.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा