पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत 59 जागांसाठी भरती

Published On: जुलै 21, 2023
Follow Us

PCMC Bharti 2023 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत भरती निघाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराने खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 27 व 28 जुलै 2023 आहे. 

एकूण रिक्त जागा : 59

रिक्त पदाचे नाव : वरिष्ठ निवासी
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील एमबीबीएस पदवी उत्तीर्ण. 02) संबंधित विषयातील डिग्री/एमडी /एमएस / DNB मान्यताप्राप्त डिप्लोमा तसेच एम.एम.सी. कडील रजि. अद्ययावत असणे आवश्यक.

परीक्षा फी : फी नाही
पगार : 80,250/- रुपये.
नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 27 व 28 जुलै 2023
मुलाखतीचे ठिकाण : भारतीय विमानतळ प्राधिकरण, पुणे विमानतळ, पुणे (जुना कॉन्फरन्स हॉल).

अधिकृत संकेतस्थळ : www.pcmcindia.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now