पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे येथे विविध पदांच्या १३९ जागांसाठी भरती निघाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०७ डिसेंबर २०२१ आहे.
एकूण जागा : १३९
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) वरिष्ठ निवासी- ६१
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस.+ डिप्लोमा/ एमडी/ एमएस/ डीएनबी/ तसेच एम.एम.सी. रजिस्ट्रेशन अद्यावत असणे आवश्यक.
२) कनिष्ठ निवासी- ६३
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. एम.एम.सी. रजिस्ट्रेशन अद्यावत असणे आवश्यक/ बी.डी.एस. एम.डी.ओ. रजिस्ट्रेशन अद्यावत असणे आवश्यक.
३) वैद्यकीय अधिकारी- १५
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एमबीबीएस पदवी उत्तीर्ण. एम.एम. सी रजि. अद्यावत असणे आवश्यक. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एमबीबीएस पदवी उत्तीर्ण एम.एम. सी रजि. अद्यावत असणे आवश्यक. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची एमबीबीएस/ डीसीपी उत्तीर्ण व एफडी Aapproved, एमडी path प्राधान्य. एम.एम. सी रजि. अद्यावत असणे आवश्यक
परीक्षा फी : फी नाही
पगार :
वरिष्ठ निवासी – ६०,००० ते ६५,०००/-
कनिष्ठ निवासी – ५०,०००/-
वैद्यकीय अधिकारी – ७५,००० ते ८५,०००/-
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२१
अर्ज पाठविण्याचा पत्ता : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयमधील चाणक्य प्रशाकीय कार्यालय हॉल मध्ये.
अधिकृत संकेतस्थळ : www.pcmcindia.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा