PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 25000 रुपये पगाराच्या जॉबची संधी..
पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune) पुणे येथे 5 जागेसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. समूह संघटक पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ जून २०२२ आहे.
एकूण जागा : ०५
पदाचे नाव : समूह संघटक
शैक्षणिक पात्रता : एम.एस.डब्ल्यू तसेच वस्तीपातळीवरील कामाचा १ वर्षाचा अनुभव तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभागाकडील किमान ०१ वर्षाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य
वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : २५,८९५/- रुपये.
नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०८ जून २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, समाज विकास विभाग, मुंबई-पुणे रस्ता. पिंपरी – ४११०१८.
अधिकृत संकेतस्थळ : www.pcmcindia.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा