⁠
Jobs

PCMC Recruitment : पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये 10वी, पदवी पाससाठी संधी, पगार 35000

PCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण ६४ जागांसाठी ही भरती निघाली असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जून २०२२ आहे. 

एकूण जागा : ६४

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) उद्यान अधिकारी -12
शैक्षणिक पात्रता:

०१) मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाकडील बी.एस्सी पदवी (अँग्री/हॉर्टी)
०२) शासकीय/निमशासकीय / खाजगी संस्थेचा पुढील क्षेत्रातील कामाचा किमान ५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.अन्य अनुभव विचारात घेतले जाणार नाही. अ)लॅण्डस्केपींग/गार्डन डेव्हलपमेंट ब) नर्सरी/हायटेक नर्सरी डेव्हलपमेंट क) फ़्लोरीकल्चर
०३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

2) माळी – 52
शैक्षणिक पात्रता
:
०१) माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण (एस.एस.सी.) आवश्यक.
०२) शासकीय/निमशासकीय / खाजगी संस्थेकडील माळी कोर्स केलेचे प्रमाणपत्र.
०३) शासकीय/निमशासकीय संस्थेकडील किमान १ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
०४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

वयाची अट: 08 जून 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ जून २०२२

नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

अधिकृत संकेतस्थळ : www.pcmcindia.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button