पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 203 जागांसाठी भरती सुरु ; पगार 1,25,000
PCMC Recruitment 2023 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. आणि निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. मुलाखत दिनांक 15 ते 17 मे 2023 रोजी आहे.
एकूण रिक्त पदे : 203
रिक्त पदाचे नाव
स्त्रीरोग विभाग
1) कन्सल्टंट – 14 पदे
2) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार – 13 पदे
3) हाऊसमन – 24 पदे
भूलतज्ञ् विभाग
4) भूलतज्ञ् विभाग कन्सल्टंट – 13 पदे
5) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार – 13 पदे
बालरोग विभाग
6) बालरोग विभाग कन्सल्टंट – 14 पदे
7) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार – 18 पदे
8) बालरोग विभाग (हाऊसमन) – 24 पदे
मेडिसीन विभाग
9) मेडिसिन फिजिशियन (कन्सल्टंट ) – 23 पदे
10) मेडिसिन कन्सल्टंट रजिस्ट्रार – 11 पदे
सर्जरी विभाग :
11) सर्जन कन्सल्टंट – 6 पदे
12) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार – 6 पदे
अस्थिरोग विभाग
13) अर्थपिडिक सर्जन (कन्सल्टंट ) – 3 पदे
14) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार – 6 पदे
नेत्ररोग विभाग
15) नेत्रतज्ज्ञ (कन्सल्टंट ) – 2 पदे
16) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार – 2 पदे
कान-नाक-घसा विभाग
17) कान-नाक-घसा(कन्सल्टंट ) – 2 पदे
18) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार – 2 पदे
मानसोपचार विभाग
19) मानसोपचार तज्ञ (कन्सल्टंट ) – 2 पदे
त्वचा रोग विभाग
ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार- 3 पदे
या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आवश्यक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट : 58 वर्षापर्यंत
परीक्षा फी : फी नाही
पगार
स्त्रीरोग विभाग
1) कन्सल्टंट – 1,25,000/-
2) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार – 1,00,000 /-
3) हाऊसमन – 80,000/-
भूलतज्ञ् विभाग
4) भूलतज्ञ् विभाग कन्सल्टंट – 1,25,000/-
5) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार – 1,00,000 /-
बालरोग विभाग
6) बालरोग विभाग कन्सल्टंट – 1,25,000/-
7) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार – 1,00,000 /-
8) बालरोग विभाग (हाऊसमन) – 80,000/-
मेडिसीन विभाग
9) मेडिसिन फिजिशियन (कन्सल्टंट ) – 1,25,000/-
10) मेडिसिन कन्सल्टंट रजिस्ट्रार – 1,00,000 /-
सर्जरी विभाग :
11) सर्जन कन्सल्टंट – 1,25,000/-
12) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार – 1,00,000 /-
अस्थिरोग विभाग
13) अर्थपिडिक सर्जन (कन्सल्टंट ) – 1,25,000/-
14) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार – 1,00,000 /-
नेत्ररोग विभाग
15) नेत्रतज्ज्ञ (कन्सल्टंट ) – 1,25,000/-
16) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार -1,00,000 /-
कान-नाक-घसा विभाग
17) कान-नाक-घसा(कन्सल्टंट ) – 1,25,000/-
18) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार – 1,00,000 /-
मानसोपचार विभाग
19) मानसोपचार तज्ञ (कन्सल्टंट ) – 1,25,000/-
त्वचा रोग विभाग
ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार- 1,00,000 /-
नोकरीचे ठिकाण : पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण – वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी १८
मुलाखतीची तारीख – १५/०५/२०२३ ते १७/०५/२०२३
अधिकृत संकेतस्थळ : www.pcmcindia.gov.in
भरतीची जाहिरात पाहणीसाठी : येथे क्लीक करा