PCMC Recruitment 2023 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज सादर करण्याची तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 16
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
1) प्राध्यापक 01
शैक्षणीक पात्रता : (i) सहयोगी प्राध्यापक (ii) किमान 04 संशोधन प्रकाशने
2) सहयोगी प्राध्यापक 05
शैक्षणीक पात्रता : (i) सहाय्यक प्राध्यापक (ii) किमान 02 संशोधन प्रकाशने
3) सहाय्यक प्राध्यापक 10
शैक्षणीक पात्रता : (i) MD/MS/DNB (ii) 01 वर्ष वरिष्ठ निवासी
वयाची अट :उमेदवाराचे वय 40 ते 50 वर्षेपर्यंत असावे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही.
नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड
अर्ज सादर करण्याचा पत्ता: पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालयमधील चाणक्य प्रशाकीय कार्यालयामध्ये
अर्ज सादर करण्याची तारीख: 15 सप्टेंबर 2023 (10:00 ते 01:00 PM)







