⁠  ⁠

पिंपरी चिंचवड महानगरपालिकामार्फत नवीन भरती जाहीर ; पात्रता 10वी पास

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

PCMC Recruitment 2024 पिंपरी चिंचवड महानगरपालिकामार्फत नवीन भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज सादर करण्याचा कालावधी: 03 ते 11 जुलै 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 56
रिक्त पदाचे नाव : ब्रिडींग चेकर्स
शैक्षणिक पात्रता: किमान 10वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 43 वर्षे

परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल :
सदर पदावरील कर्मचा-यांना दररोज र.रु.४५०/- प्रमाणे काम केलेल्या दिवसांचे (Daily Wages) मानधन अदा करण्यात येईल.
सदर पदावरील कर्मचा-यांना वेतन देताना त्यांनी एका महिन्यांमध्ये साधारण २५ दिवस काम केले असल्यास २५४४५० रु. असे रु.११,२५०/- असे एका महिन्याचे मानधन काढण्यात येईल.

नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक-जावक कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी 411048
अर्ज सादर करण्याचा कालावधी: 03 ते 11 जुलै 2024 (05:00 PM)

अधिकृत संकेतस्थळ : www.pcmcindia.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article