पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी प्रक्रिया निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 12 एप्रिल 2021 पासून मुलाखतीकरिता हजर राहावे.
एकूण जागा : ५०
पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस.
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील एम.बी.बी.एस. पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक ०२) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल / सेंट्रल कौन्सिल ऑफ य इंडीयन मेडिसीन यांचेकडील नोंदणी बंधनकारक. ०३) Internship झालेनंतर ०१ वर्षेकामाचा अनुभव असणे आवश्यक.
२) वैद्यकीय अधिकारी बी.ए.एम.एस.
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील बी.ए.एम.एस. पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक. ०२) सबंधित महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी अद्ययावत प्रमाणपत्र बंधनकारक ३) संबधित महाराष्ट्र कौन्सिल कडील कोबीड १९ आयुष नोंदणी बंधनकारक
३) वैद्यकीय अधिकारी कोविड १९ आयुश प्रमाणपत्रधारक
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील बी.ए.एम.एस./बी.यु.एम.एस.
पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक. ०२) सबंधित महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी अद्ययावत प्रमाणपत्र बंधनकारक ०३) संबधित महाराष्ट्र कौन्सिल कडील कोवीड १९ आयुष नोंदणी बंधनकारक
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) :
१) वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. – ७५,०००/-
२) वैद्यकीय अधिकारी बी.ए.एम.एस. – ५०,०००/-
३) वैद्यकीय अधिकारी कोविड १९ आयुश प्रमाणपत्रधारक – ५०,०००/-
नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया : मुलाखत (Walk-in Interview)
मुलाखतीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, आरोग्य विभाग, २ रा मजला, पिंपरी, पुणे – १८.
अधिकृत संकेतस्थळ : www.pcmcindia.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा