PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांच्या २६६ जागांसाठी भरती
पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे विविध पदांच्या एकूण 266 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27, 28, 29 & 30 एप्रिल 2021 (पदांनुसार) आहे.
एकूण जागा : २६६
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस./ Medical Officer ५०
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील एम.बी.बी.एस. पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक ०२) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल / सेंट्रल कौन्सिल ऑफ य इंडीयन मेडिसीन यांचेकडील नोंदणी बंधनकारक. ०३) Internship झालेनंतर ०१ वर्षेकामाचा अनुभव असणे आवश्यक.
२) वैद्यकीय अधिकारी बी.ए.एम.एस./ Medical Officer ५०
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील बी.ए.एम.एस. पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक. ०२) सबंधित महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी अद्ययावत प्रमाणपत्र बंधनकारक ३) संबधित महाराष्ट्र कौन्सिल कडील कोबीड १९ आयुष नोंदणी बंधनकारक
३) वैद्यकीय अधिकारी कोविड १९ आयुश प्रमाणपत्रधारक/ Medical Officer ५०
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील बी.ए.एम.एस./बी.यु.एम.एस.
पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक. ०२) सबंधित महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी अद्ययावत प्रमाणपत्र बंधनकारक ०३) संबधित महाराष्ट्र कौन्सिल कडील कोवीड १९ आयुष नोंदणी बंधनकारक
४) स्टाफ नर्स/ Staff Nurse १००
शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडील बी.एस्सी. नींग अथवा जी.एन.एम शिक्षण पुर्ण ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडील अद्यावत नोंदणी प्रमाण पत्र आवश्यक
५) लॅब टेक्निशियन/ Lab Technician १२
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.एस्सी हि पदवी आवश्यक ०२) शासनमान्य संस्थेकडील डी.एम.एल.टी कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक
६) फार्मासिस्ट/ Pharmacist १२
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यता प्रास विद्यापिठाची डी.फार्म ( D.Pharm) / बी फार्म (B.pharm) हि पदवी आवश्यक ०२) इंडीयन / महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक
७) एक्स-रे टेक्निशियन/ X-Ray Technician १२
शैक्षणिक पात्रता : ०१) भौतिकशास्त्र विषयासह मान्यताप्राप्त विद्यापिठाकडील बी.एस्सी शाखेची पदवी आवश्यक ०२) शासनमान्य संस्थेकडील एक्स रे टेक्रिशिअन या विषयातील एक्स रे टेक्निशिअन कोर्स उत्तीर्ण
८) वॉर्ड बॉय/ Ward Boy ४०
शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण (एस.एस.सी) आवश्यक
९) वॉर्डआया/ Ward Aaya ४०
शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण (एस.एस.सी) आवश्यक
अर्ज शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) :
१) वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस./ Medical Officer – ७५,०००/-
२) वैद्यकीय अधिकारी बी.ए.एम.एस./ Medical Officer – ५०,०००/-
३) वैद्यकीय अधिकारी कोविड १९ आयुश प्रमाणपत्रधारक/ Medical Officer – ५०,०००/-
४) स्टाफ नर्स/ Staff Nurse – २३,३००/-
५) लॅब टेक्निशियन/ Lab Technician – २३,३००/-
६) फार्मासिस्ट/ Pharmacist – २३,३००/-
७) एक्स-रे टेक्निशियन/ X-Ray Technician – २३,३००/-
८) वॉर्ड बॉय/ Ward Boy – २०,३००/-
९) वॉर्डआया/ Ward Aaya -२०,३००/-
नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया : मुलाखत (Walk-in Interview)
मुलाखतीची तारीख : 27, 28, 29 & 30 एप्रिल 2021 (पदांनुसार)
मुलाखतीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, आरोग्य विभाग, २ रा मजला, पिंपरी, पुणे – १८.
अधिकृत संकेतस्थळ : www.pcmcindia.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी: येथे क्लिक करा