⁠  ⁠

पुणे जिल्हा शिक्षण मंडळात 125 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

PDEA Pune Bharti 2023 : पुणे जिल्हा शिक्षण मंडळात भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवारांची मुलाखतीद्वारे थेट भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवाराने खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे. मुलाखत दिनांक 23 व 26 जून 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 125

रिक्त पदाचे नाव :
1) प्राचार्य / Principal 01
2) सहायक प्राध्यापक / Assistant Professor 123
3) लेखापाल लिपिक / Accountant/ Clerk 01

परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार पगार मिळेल.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण (सहायक प्राध्यापक) : Pune District Education Board Pune Head Office.
मुलाखतीचे ठिकाण : Pune District Education Association, Law College (A.M. College Campus) Hadapsar, Pune-411028.
अधिकृत संकेतस्थळ : www.pdeapune.org

जाहिरात क्रमांक 1 (Notification No. 1) : येथे क्लिक करा
जाहिरात क्रमांक 2 (Notification No. 2) : येथे क्लिक करा

Share This Article