---Advertisement---

PDKV डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘या’ पदांची भरती : वेतन ६७ हजारापर्यंत

By Chetan Patil

Published On:

pdkv recruitment
---Advertisement---

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मध्ये कार्यक्रम समन्वयक पदांच्या ०४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन करायचा आहे.अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक २३ सप्टेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : ०४

पदाचे नाव : कार्यक्रम समन्वयक

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित मूलभूत विज्ञानांसह संबंधित विषयात डॉक्टरेट पदवी किंवा पीएच.डी पदवी ०२) ०८ वर्षे अनुभव

वयो मर्यादा : २३ सप्टेंबर २०२१ रोजी ४५ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी  : १०००/- रुपये [राखीव प्रवर्ग – ५००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ३७,४००/- रुपये ते ६७,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक : २३ सप्टेंबर २०२१

अर्ज पाठिवण्याचा पत्ता : Registrar, Dr.P.D.K.V., Akola.

अधिकृत संकेतस्थळ : www.pdkv.ac.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now