PFCL पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती

Published On: एप्रिल 4, 2021
Follow Us
pfcl recruitment 2021

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ११ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ एप्रिल २०२१ आहे.

एकूण जागा : ११

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सहाय्यक अधिकारी/ Assistant Officer ०२
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी मध्ये एम.एससी

२) सहाय्यक व्यवस्थापक/ Assistant Manager ०१
शैक्षणिक पात्रता : सीएस / आयटी मध्ये बी.ई. / बी.टेक.

३) उपव्यवस्थापक/ Deputy Manager ०१
शैक्षणिक पात्रता : (सीएस / आयटी / ई आणि सी / इलेक्ट्रॉनिक्स) मध्ये एम.ई. / एम.टेक. / एमबीए

४) उपअधिकारी/ Deputy Officer ०३
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विषयात पदवी सह एलएलबी

५) व्यवस्थापक/ Manager ०३
शैक्षणिक पात्रता : सीए / सीएमए आणि कोणत्याही शाखेत पदवी

६) उप व्यवस्थापक/ Dy. Manager ०१
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी / पीआर / मास मध्ये वर्षे कालावधी संवाद / पत्रकारिता ०२ वर्षे पदविका

परीक्षा फी : परीक्षा फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते १,४२,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अधिकृत संकेतस्थळ : www.pfcindia.com

जाहिरात (Notification) : पाहा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now