⁠  ⁠

PGCIL Recruitment : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 1166 जागांसाठी बंपर भरती

Ritisha Kukreja
By Ritisha Kukreja 2 Min Read
2 Min Read

PGCIL POWERGRID Recruitment 2022: पॉवरग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड ने 1166 शिकाऊ पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२२ आहे.

एकूण जागा : 1166

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

ITI अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : ITI (इलेक्ट्रिकल)

सेक्रेटरिअल असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) स्टेनोग्राफी / सचिवीय / व्यावसायिक सराव आणि/किंवा मूलभूत संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान

डिप्लोमा अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा

पदवीधर अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech./B.Sc.(Engg.) [सिव्हिल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन / कॉम्प्युटर सायन्स /IT].

HR एक्झिक्युटिव
शैक्षणिक पात्रता : MBA (HR) / MSW /  पर्सोनेल मॅनेजमेंट / कार्मिक व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंध PG डिप्लोमा

CSR एक्झिक्युटिव
शैक्षणिक पात्रता : MSW/ग्रामीण विकास/व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी

एक्झिक्युटिव (लॉ)
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर   (ii) LLB 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

वयोमर्यादा: 18 वर्षे पूर्ण

परीक्षा फी: फी नाही

पगार :
ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी 15000, एक्झिक्युटिव्हसाठी 15000 आणि डिप्लोमा अप्रेंटिससाठी 12000 रुपये दरमहा निश्‍चित आहे.

निवड प्रक्रिया :
सर्वप्रथम उमेदवारांना अनिवार्य शैक्षणिक पदवीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निवडले जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी हजर राहावे लागेल. पदांसाठी भरती सुरुवातीला 1 वर्षासाठी असेल. अधिसूचनेतून इतर भरती संबंधित माहिती पहा, ज्याची थेट लिंक खाली शेअर केली आहे.

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2022 

अधिकृत संकेतस्थळ : www.powergridindia.com/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाइन अर्ज करा: येथे क्लीक करा

Share This Article