भारतीय कृषी संशोधन संस्थेत विविध पदांसाठी भरती

Published On: मे 10, 2024
Follow Us

ICAR IARI Recruitment 2024 : भारतीय कृषी संशोधन संस्थामध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज करावा लागणार आहे. तुम्ही अधिकृत वेबसाइट iari.res.in वर अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 15
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
रिसर्च असोसिएट (RA) – 4 पदे
वरिष्ठ संशोधन फेलो (SRF) – 6 पदे
यंग प्रोफेशनल II (YP II) – 4 पदे
यंग प्रोफेशनल II IT- 1 पोस्ट
एकूण पदांची संख्या – 15 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता
रिसर्च असोसिएट (RA) –
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पीएच.डी.
सीनियर रिसर्च फेलो (SRF) – कोणत्याही विद्यापीठातून कोणत्याही संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
यंग प्रोफेशनल II- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा
संशोधन सहयोगी (RA): 40 वर्षे ते 45 वर्षे
वरिष्ठ संशोधन फेलो (SRF): 35 वर्षे ते 40 वर्षे
यंग प्रोफेशनल II: 21 वर्षे ते 45 वर्षे

निवड झाल्यावर तुम्हाला पगार मिळेल
रिसर्च असोसिएट (RA): रु 54000
सीनियर रिसर्च फेलो (SRF): रु 35000
यंग प्रोफेशनल II: रु 42000

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ईमेल
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 मे 2024
अधिकृत संकेतस्थळ : iari.res.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now