⁠
Jobs

PGCIL मध्ये 203 जागांसाठी भरती

PGCIL Recruitment 2023 पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरतीची अधिसूचना निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे.

रिक्त पदाचे नाव: ज्युनियर टेक्निशियन ट्रेनी (इलेक्ट्रिकल)
शैक्षणिक पात्रता: ITI (इलेक्ट्रिकल)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 12 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ ₹200/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
पगार – रु.18500/- ते 74000/- पर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 डिसेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.powergrid.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button