⁠
Jobs

PGCIL मध्ये विविध पदांच्या 435 जागांसाठी भरती ; ‘इतका’ पगार मिळेल, पात्रता पहा..

 PGCIL Recruitment 2024 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 435

पदाचे नाव : इंजिनिअर ट्रेनी
शाखा आणि पद संख्या :
इलेक्ट्रिकल – 331
सिव्हिल – 53
कॉम्प्युटर सायन्स – 37
इलेक्ट्रॉनिक्स – 14
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह संबंधित विषयात B.E./ B.Tech/B.Sc (Engg.) (ii) GATE 2024

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹500/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
किती पगार मिळेल :
निवडलेल्या उमेदवारांना एक वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीत रु.40,000/- 3%- 1,40,000 (IDA) वेतनश्रेणीत ठेवण्यात येईल. त्यांना रु.च्या मूळ वेतनाच्या रूपात स्टायपेंड दिले जाईल. 40,000/- IDA, HRA आणि लाभांसह प्रशिक्षण कालावधीत मूळ वेतनाच्या 12%.
प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर, उमेदवारांना E2 स्केल रु. मध्ये अभियंता म्हणून सामावून घेतले जाईल. 50,000/- 3%- 1.60.000/- (IPA).

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जुलै 2024
अधिकृत संकेतस्थळ : powergrid.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button