पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये निघाली नवीन भरती
PGCIL Recruitment 2024 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 43
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ऑफिसर ट्रेनी (Finance) 39
शैक्षणिक पात्रता : CA / ICWA (CMA)
2) ऑफिसर ट्रेनी (Co Secy) 04
शैक्षणिक पात्रता : उमेदवार इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे सहयोगी सदस्य असावेत.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 07 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM:फी नाही]
पगार : ४०,०००/- ते १,६०,०००/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑगस्ट 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : powergrid.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा