PMC Bharti : पुणे महानगरपालिकेत या पदांसाठी भरती, 37000 रुपये पगार मिळेल

Published On: जुलै 8, 2022
Follow Us

PMC Bharti 2022: PMC पुणे महानगरपालिकामध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. सहाय्यक कायदा अधिकारी पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवार www.pmc.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतो. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 04

पदाचे नाव: सहाय्यक कायदा अधिकारी

शैक्षणिक पात्रता : कायद्याची पदवी

नोकरी ठिकाण : पुणे

वयोमर्यादा: खुला प्रवर्ग 38 वर्षे आणि राखीव प्रवर्ग 43 वर्षे

वेतन : ३७,२०५ रु /-

अर्ज पद्धती : ऑनलाइन

फी: फी नाही

निवड पद्धत: चाचणी आणि मुलाखत

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15th July 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.pmc.gov.in/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now