⁠  ⁠

PMC Bharti : पुणे महानगरपालिकेत विनापरीक्षा थेट भरती, पदवी उत्तीर्णांना नोकरीची संधी..

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

PMC Recruitment 2022 : पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation, Pune) मध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण १२ जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार असून मुलाखत दिनांक २६ जुलै २०२२ आहे. Pune Mahanagarpalika Bharti 2022

एकूण जागा : १२

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) समुपदेशक / Counselor ११
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण व मास्टर ऑफ सोशल वर्कची (MSW) पदवी उत्तीर्ण. ०२) एच.आय.व्ही. एड्स विषयक समुपदेशनाचा किमान ०३ वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक.

२) प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यता विद्यापीठाची शास्त्र शाखेची पदवी (बी.एस.सी.) व डि.एम.एल.टी. उत्तीर्ण ०२) एच.आय.व्ही. रक्तचाचणी कामाचा लॅबोरेटरी मधील किमान ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक.

वयाची अट : २६ जुलै २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : 

समुपदेशक – २०,६५०
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – २०,६५०

नोकरी ठिकाण : पुणे

निवड पद्धती : मुलाखतीद्वारे

मुलाखतीचे ठिकाण : छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (जुना जी.बी. हॉल), पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे – ४११००५.

अधिकृत संकेतस्थळ : www.pmc.gov.in

अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Share This Article