⁠  ⁠

PMC : पुणे महानगरपालिकामध्ये नवीन भरती, पगार 60,000

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

PMC Recruitment 2022 : पुणे महानगरपालिकामध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ ऑगस्ट २०२२ आहे.

एकूण जागा : ०४

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) उपसंचालक (प्राणिसंग्रहालय) / Deputy Director (Zoo) ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी एम.व्ही.एस.सी. उत्तीर्ण ०२) ०३ वर्षाचा अनुभव

२) पशुवैद्यकीय अधिकारी / Veterinary Officer ०२
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.व्ही.एस.सी. अॅन्ड ए. एच. पदवी उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता ०२) ०३ वर्षाचा अनुभव

३) पशुधन पर्यवेक्षक / Livestock Supervisor ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता. ०२) मान्य संस्थेचा पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कोर्स उत्तीर्ण ०२) ०३ वर्षाचा अनुभव

वयाची अट : ०५ ऑगस्ट २०२२ रोजी ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण :pune

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. मुख्य उद्यान अधीक्षक, उद्यान कार्यालय, पुणे मनपा, संभाजी उद्यान, जंगली महाराज रोड, पुणे- ०५.
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०५ ऑगस्ट २०२२

अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लिक करा

Share This Article