⁠  ⁠

PMC : पुणे महानगरपालिकामध्ये विविध पदांसाठी नवीन भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

PMC Recruitment 2023 : पुणे महानगरपालिकामध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखत साठी हजर राहावे. मुलाखत दिनांक ०२ जानेवारी २०२३ पासून दररोज (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत) पदे भरली जाईपर्यंत असेल

एकूण जागा : ४५

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) प्राध्यापक / Professor ०५
२) सहयोगी प्राध्यापक / Associate Professor ०९
३) सहायक प्राध्यापक / Assistant Professor १८
४) ट्यूटर/ डेमॉनस्ट्रेटर / सिनिअर रेसिडेंट / Tutor १३

आवश्यक शैक्षणिक पात्रता : ट्युटर/डेमॉनस्ट्रेटर या पदासाठी एमडी /एमएस / डीएनबी उमेदवार उपलब्ध झाल्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेच्या (TEACHER ELIGIBILITY QUALIFICATION) नियमावली नुसार सिनीअर रेसिडेंटस या पदावर नियुक्ती आदेश देण्यात येईल.

परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे
मुलाखतीणीची तारीख – 02 जानेवारी 2023 पासून दररोज (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत) पदे भरली जाईपर्यंत

अधिकृत संकेतस्थळ : www.pmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article