पुणे महानगरपालिका TULIP इंटर्नशिपसाठी 255 जागांसाठी भरती

Published On: ऑक्टोबर 30, 2025
Follow Us
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका TULIP इंटर्नशिप साठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. PMC TULIP Internship 2025
एकूण रिक्त जागा : 255

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नाव/ट्रेड पद संख्या
1अभियांत्रिकी इंटर्न – स्थापत्य200
2अभियांत्रिकी इंटर्न – विद्युत15
3पदवीधर इंटर्न – बी.कॉम10
4माळी30
Total255

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: BE/B.Tech (Civil)
पद क्र.2: BE/B.Tech (Electrical)
पद क्र.3: B.Com
पद क्र.4: 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : नमूद नाही
परिक्षा फी : नमूद नाही
इतके विद्या वेतन मिळेल?
अभियांत्रिकी इंटर्न – स्थापत्य – 15000/-
अभियांत्रिकी इंटर्न – विद्युत – 15000/-
पदवीधर इंटर्न – बी.कॉम -12000/-
माळी – 6000/-

नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 नोव्हेंबर 2025

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now