⁠  ⁠

PNB पंजाब नॅशनल बँक (महाराष्ट्र) मध्ये शिपाई-सफाई कामगार पदांची मोठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) मध्ये विविध पदांच्या ४८ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ मार्च २०२२ आहे. 

एकूण जागा : ४८

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) शिपाई- १४
शैक्षणिक पात्रता :
०१) केवळ १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (तसेच संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक).

२) सफाई कामगार- ३४
शैक्षणिक पात्रता :
०१) १० वी उत्तीर्ण किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही ०२) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)

वयाची अट : ०१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २४ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा

ओपन – एकूण जागा 16

ओबीसी – एकूण जागा 09

एसटी – एकूण जागा 03

एससी – एकूण जागा 03

इडब्लूएस – एकूण जागा 03

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, बुलढाणा, जळगाव, जालना, नांदेड, नाशिक.

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १६ मार्च २०२२

अर्ज पाठविण्याचा पत्ता: मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, पंजाब नॅशनल बँक, दुसरा मजला, वुडलँड टॉवर, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक – ४२२००५.

अधिकृत संकेतस्थळ : www.pnbindia.in

जाहिरात – शिपाई (Notification) : येथे क्लीक करा

जाहिरात – सफाई कर्मचारी (Notification) : येथे क्लीक करा

हे देखील वाचा :

Share This Article