⁠  ⁠

Police Bharti Question Set- 1

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 0 Min Read
0 Min Read
/20
1609

Police Bharti 2022 Quiz

पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- १

1 / 20

मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कोठे आहे?

2 / 20

सरदार पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोणत्या शहरामध्ये आहे?

3 / 20

१८५७ च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते?

4 / 20

सातारा सरकारी हायस्कूलमध्ये सन १९०० मध्ये कोणी प्रवेश घेतला?

5 / 20

सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना १९३३ मध्ये स्थापन झाला?

6 / 20

१७५० च्या कोणत्या कराराने पेशव्याने छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले?

7 / 20

प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात तांबडमाती प्रकारची जमीन आढळते?

8 / 20

काझीरांगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?

9 / 20

मराठ्यांचा इतिहास (History of Marathas) प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला ?

10 / 20

पोलीसचे 'C-60' हे दल कशाचा बिमोड करण्यासाठी वापरले जाते?

11 / 20

सरहद गांधी या संबोधनाने कोणाला ओळखले जाते?

12 / 20

'Force-1' चे मुख्यालय कुठे आहे?

13 / 20

१९२७ ला कर्मवीर भाऊरावांच्या मिश्र वसतिगृहाला कोणी भेट देवून गुणगौरव केला?

14 / 20

कोयनानगरला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडाखा बसला होता ?

15 / 20

भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?

16 / 20

मराठी भाषेतील पहिला शिलालेख इ. स. ९८३ मध्ये कोठे आढळला?

17 / 20

साताऱ्याचे प्रतिसरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करत होते?

18 / 20

कोणती रचना संत रामदासांनी लिहिली ?

19 / 20

किरणोत्साराचा शोध कोणी लावला ?

20 / 20

महात्मा गांधीजींनी १९३८ च्या हरिजनच्या अंकात कोणत्या संस्थानाच्या प्रागतिक धोरणाचे अनुकरण इतर संस्थांशी करावे असे म्हटले?

Your score is

0%

Share This Article