Home/Uncategorized/Police Bharti Question Set- 10 Uncategorized Police Bharti Question Set- 10 Saurabh Puranikडिसेंबर 7, 2022 Less than a minute /20 97 Police Bharti 2022 Quiz पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 10 1 / 20 हडप्पा संस्कृती ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची संस्कृती आहे? औदयोगीक नागर ग्रामीण यापैकी नाही 2 / 20 मोनालिसा व द लास्ट सफर या अजरामर चित्रकृतींसाठी कोण प्रसिद्ध आहे? पेट्रॉक लिओनार्डो- द-व्हिन्सी मायकेल ॲन्ला रॅफेल 3 / 20 आर्यांची कुटुंबव्यवस्था ही कोणत्या पद्धतीची होती ? पितृसत्ताक यापैकी नाही मातृसत्ताक भातृसत्तक 4 / 20 भारतीय संस्कृती कोषाचे संपादक कोण ? पंडित महादेवशास्त्री जोशी पंडित लक्ष्मणशास्त्री पंडित विष्णूशास्त्री जोशी पंडित बाळशास्त्री जोशी 5 / 20 रत्नागिरी जिल्ह्यात असणारा कोयना प्रकल्पाचाच एक भाग असलेले जलविद्युत केंद्र कुठे आहे? चिपळूण देवरुख केळशी पोफळी 6 / 20 तापी खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार कोणत्या दिशेला आहे? पूर्व उत्तर पश्चिम दक्षिण 7 / 20 बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण होती? भगवान बुध्द वर्धमान महावीर शंकराचार्य यापैकी नाही 8 / 20 ईडीयन व ओडिसी या महाकाव्यांची निर्मिती कोणी केली आहे? पिंडार होमर सोफोक्लीस हिरोडोटस 9 / 20 बाल्कन प्रदेश हा कोणत्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता ? इराण तुर्की द. आफ्रिका तुर्कस्तान 10 / 20 ग्रीक राज्यातील खेळाडू कोणत्या ठिकाणी खेळण्यासाठी एकत्र येत असत? बर्लींना ऑलिम्पिक स्पार्टा अथेन्स 11 / 20 प्रचंड गोदीचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडले ? कालिबंगन धोलविरा लोथल यापैकी नाही 12 / 20 भव्य स्नानगृहाचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडतात ? मोहेनजोदडो कालीबंगन स्पार्टा लोथल 13 / 20 ग्रीकांनी कोणता नाट्यप्रकार साहित्यात रूढ केला? शोकांतिका संगीत प्रहसन विनोद 14 / 20 जांभी मृदा सामान्यपणे कोणत्या जिल्ह्यात आढळते? रत्नागिरी जळगाव रायगड नांदेड 15 / 20 आर्यांचा आद्य ग्रंथ खालीलपैकी कोणता आहे? यजुर्वेद ऋग्वेद सामवेद अथर्ववेद 16 / 20 पिनकोडमधील पहिला अंक काय दर्शवितो ? प्रादेशिक विभाग तालुका वितरण केंद्र जिल्हा 17 / 20 महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र हे कोणत्या जलसिंचनाखाली आहे ? तलाव विहीर उपसा कालवा 18 / 20 गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेत आपले विचार मांडले आहेत? संस्कृत यापैकी नाही हिंदी पाली 19 / 20 महाराष्ट्रात दगडी कोळशाच्या खाणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? चंद्रपूर नागपूर अमरावती वर्धा 20 / 20 भारताने सरकारने अत्याधुनिक राफेल लढाऊ विमान घेण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? रशिया जपान फ्रान्स अमेरिका Your score is Facebook 0% Saurabh Puranikडिसेंबर 7, 2022 Less than a minute