Uncategorized Police Bharti Question Set- 7 Last updated: 2022/12/07 at 4:49 PM By Saurabh Puranik 0 Min Read Share 0 Min Read SHARE /20 120 Police Bharti 2022 Quiz पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 7 1 / 20 भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक.. आहे? तिरुअनंतपुरम कन्याकुमारी मदूराई चेन्न्ई 2 / 20 राष्ट्रसंघाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली ? १९१८ १९२० १९१६ १९२२ 3 / 20 भारतीय अणुयुगाचे जनक कोण आहेत ? डॉ. होमी भाभा डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम डॉ.विक्रम साराभाई 4 / 20 कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता ? जर्मन पोलीश इंग्रज रशिया 5 / 20 बिहू नृत्य कोणत्या राज्यातील आहे? आसाम बिहार राजस्थान जम्मू काश्मीर 6 / 20 भारतीय पर्वत शिखरांमध्ये सर्वात उंच शिखर कोणते? कांचनगंगा गुरुशिखर के -2 महाबळेश्वर 7 / 20 तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते ? भंडारा रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे 8 / 20 परराष्ट्र धोरणातील पंचशील तत्त्वे कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी मांडली ? लॉर्ड माऊट ब्ॉटन पंडित नेहरु सरदार वल्लभभाई पटेल इंदिरा गांधी 9 / 20 भारतामध्ये सर्वात प्रथम कोणते युरोपीय लोक पोहोचले ? फ्रेंच डच पोर्तुगीज इंग्रज 10 / 20 छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये ..... हा राजनितीवर ग्रंथ रचला. बुधभूषण आमुक्तमाल्यादा विवेकसिंधू राजतरंगिणी 11 / 20 …. हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे? उजनी जायकवाडी भाक्रा-नांगल हिराकूड 12 / 20 अॅडॉल्फ हिटलर हा कोणत्या देशातील हुकूमशहा होता ? रशिया जर्मन जपान इंग्लड 13 / 20 1936 सालच्या फैजपूर येथील राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे होते. सुभाषचंद्र बोस रासबिहारी बोस पंडीत नेहरु म.गांधी 14 / 20 पहिले महायुद्ध कोणत्या कालावधीत झाले ? १९०८-१९१२ १९१२-१११४ १९१४-१९१८ १९१६-१९१२ 15 / 20 1942 च्या आंदोलनाच्या काळात नंदूरबार येथे ... या शाळकरी विद्यार्थ्याने हौतात्म्य स्वीकारले. सुशिल सेल विजयकुमार शिरीष कुमार बाबु गेनु 16 / 20 महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? सोलापूर सांगली बीड सातारा 17 / 20 भारतात प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र कोणते ? संवाद कौमुदी काळ दर्पण दी बेंगॉल गॅझेट 18 / 20 महाराष्ट्रातील.... जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे ? नाशिक नागपूर भंडारा अमरावती 19 / 20 भारतातील अतिप्राचीन पर्वत रांगा कोणती आहे ? बालाघाट-डोंगररांगा सहयाद्री हिमालय अरवली 20 / 20 शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंतांचे ... हे काम होते. न्यायदान करणे परराज्यांशी संबंध ठेवणे सैन्याची व्यवस्था करणे यापैकी कोणतेही नाही Your score is Facebook 0% Share This Article Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Latest Update स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि.मध्ये विनापरीक्षा थेट भरती Jobs बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांच्या 592 जागांसाठी भरती (मुदतवाढ) Jobs अवघ्या २२ व्या वर्षी बनली आयएएस ऑफिसर! वाचा सिमी करणचा प्रेरणादायी प्रवास Inspirational आपला इस्त्री व्यवसाय सांभाळून ऋषिकेश जिद्दीने बनला पोलिस ! Inspirational