⁠  ⁠

Post office Bharti : डाक विभाग सांगली येथे 10 वी उत्तीर्णांना उत्तम संधी

Ritisha Kukreja
By Ritisha Kukreja 1 Min Read
1 Min Read

Post Office Bharti 2022: सांगली पोस्ट ऑफिसने (Sangli post office) सांगलीमध्ये एजंट भरती करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. कोणतीही 10वी उत्तीर्ण व्यक्ती 3 जून 2022 रोजी मुलाखतीस उपस्थित राहण्यास पात्र आहे. मुलाखतीचा पत्ता खाली तपशीलांमध्ये दिला आहे.

एकूण जागा :

पदाचे नाव: एजंट (For Sale of Postal Life Insurance/Rural Postal Life Insurance Products)

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण : सांगली

वयोमर्यादा: 18 Years to 50 Years

अर्ज पद्धती : ऑफलाईन

परीक्षा फी : फी नाही

निवड पद्धत: मुलाखत

मुलाखतीची तारीख: 3rd June 2022

मुलाखतीचे ठिकाण: प्रवर अधीक्षक डाकघर, सांगली विभाग, सांगली-416416

अधिकृत संकेतस्थळ : www.indiapost.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हे पण वाचा :

Share This Article