⁠
Jobs

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 117 जागांवर भरती

POWERGRID Bharti 2024 पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 117

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ट्रेनी इंजिनिअर (Electrical) 47
शैक्षणिक पात्रता
: 60% गुणांसह B.E./ B.Tech/ B.Sc.Engg (Electrical/ Electrical (Power)/Electrical and Electronics/Power Systems Engineering/Power Engineering)
2) ट्रेनी सुपरवाइजर (Electrical) 70
शैक्षणिक पात्रता :
70% गुणांसह डिप्लोमा (Electrical/ Electrical (Power)/ Electrical and Electronics/ Power Systems Engineering/Power Engineering) [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 06 नोव्हेंबर 2024 रोजी,18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी :
पद क्र.1: General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM:फी नाही]
पद क्र.2: General/OBC/EWS: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM:फी नाही]
इतका पगार मिळेल?
ट्रेनी इंजिनिअर – 30,000/- ते 1,20,000/-
ट्रेनी सुपरवाइजर- 24,000/- ते 108000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
1) ट्रेनी इंजिनिअर – PDF
2) ट्रेनी सुपरवाइजर – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button